हरियाणा सरकारने गुटखा आणि पान मसालावरील प्रतिबंध प्रभावीपणे लागू करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. राज्यातील फुड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन विभागानुसार, कोरोना व्हायरस शिंक आणि खोकल्यासह तोडांतून बाहेर पडणाऱ्या जलकणांपासून पसरतो. ...
कोरोना महामारी म्हणजे निवडणुकीचा प्रचार असा समज भाजपचा झाला आहे. या महामारीच्या आडून गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याची टीका दीपेंद्र हुड्डा यांनी केली. तसेच सॅनिटायझरनंतर मास्कवर भाजपनेत्यांना चिटकवणार का, असा सवाल हुड्डा यांनी केला. ...
देशाला विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी क्रिकेटपटू कोरोनाविरोधात रस्त्यावर उतरला असून, खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरत तो लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. ...