Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Rajya Sabha Election : काँग्रेसला राजस्थान, हरयाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. राजस्थानमध्ये तर काँग्रेससोबत भाजपनंही आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. ...
Moose Wala's Parents Meet Amit Shah : या भेटीत मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाच्या निर्घृण हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Crime News: हरियाणामधील यमुनानगर येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये दुबईहून परतलेल्या पवन याची ६ मार्च रोजी हत्या झाली होती. त्याचा मृतदेह ८ मार्च रोजी पवनचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह मिळाला होता. आता तब्बल तीन महिन्यांनंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्या ...
Boy chokes to death on cold drink bottle cap : यश असे मृताचे नाव असून तो अंबाला कॅन्टमधील डिफेन्स कॉलनीत राहणारा आहे. यश हा सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीचा विद्यार्थी होता. ...