लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
निवडणुकीच्या मैदानात चौकार, षटकार मारण्यासाठी सिद्धू तयार - Marathi News | Sidhu ready for hitting four-sixes in Election field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या मैदानात चौकार, षटकार मारण्यासाठी सिद्धू तयार

काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिंह सिद्धू हरयाणाच्या निवडणूक मैदानात पुन्हा एकदा चौकार- षटकार मारण्यासाठी तयार आहेत. ...

हरयाणात नोकरी सोडून खेळाडूंनी घेतली राजकारणात उडी - Marathi News | After leaving the job in Haryana, the players jumped into politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात नोकरी सोडून खेळाडूंनी घेतली राजकारणात उडी

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले हरयाणातील खेळाडू आता सरकारी नोकरीचा त्याग करुन राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत. ...

राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद सर्धेच्या पहिल्या दिवशी हरयाणाच्या कुस्तीपटूंची चमक - Marathi News | Haryana wrestlers shine on the first day of the National Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद सर्धेच्या पहिल्या दिवशी हरयाणाच्या कुस्तीपटूंची चमक

हरयाणा संघाने 158 गुणांची कमाई केली. ...

Breaking News : निवडणूकांच्या तोंडावर भाजपामध्ये दोन खेळाडूंची एंट्री, कुठून लढणार... - Marathi News | Breaking News: two-player entry in BJP before elections | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking News : निवडणूकांच्या तोंडावर भाजपामध्ये दोन खेळाडूंची एंट्री, कुठून लढणार...

महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभेच्या निवडणूका महिन्याभरात होणार आहेत. ...

कांदा स्वस्त होणार, 24 रुपये किलोने मिळणार - रामविलास पासवान  - Marathi News | Centre has adequate stock of onion, ready to provide it to states as per their requirements: Ram Vilas Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा स्वस्त होणार, 24 रुपये किलोने मिळणार - रामविलास पासवान 

भाव वाढल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. ...

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान - Marathi News | Haryana faces a multi-faceted challenge to Chief Minister Manohar Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

भाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात ...

भाजपला हरियाणात विजयाची खात्री - Marathi News | BJP sure to win in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला हरियाणात विजयाची खात्री

बिगर जाट मतांकडे लक्ष केंद्रीत; लोकसभेला जिंकल्या होत्या सर्व १0 जागा ...

मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र - Marathi News | pak's Jaish e mohammad terror group threaterns to blow up major indian railway stations; letter recieved to rohtak railway officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र

रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे.  ...