Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
सन २०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण तक्रारींपैकी एक चतुर्थांश तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधित होत्या. ...
Farmer Protest News : आंदोलनकर्ते शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर ही वादावादी एवढी वाढली की, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. एवढेच नाहीतर त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळेही डागल ...
Murder : बहिणीने शेजाऱ्यासोबत प्रेम विवाह केला. तेव्हा संतप्त झालेल्या भावांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला चाकू भोसकून ठार मारले. ही घटना हरियाणाच्या पानीपतमधील भावना चौकातील आहे. या भीषण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...