Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Minor girl gang-raped by seven in Haryana's Bhiwani for six months : आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Chief Minister Manoharlal Khattarwas in tears in the House : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात मुख्यमंत्री भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत. ...
Thousand liters of liquor have been lost in the rat : येथील पोलीस ठाण्याच्या गोडाऊनमधून 29 हजार लिटर दारूच्या (Liquor) बाटल्या आणि कंटेनर गायब झाले आहेत. ...
success story of IAS topper Pankaj Yadav who clears UPSC exam in 2019 in his third attempt : गावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या पंकज यादव यांनी आजवर अनेकदा मोठं यश मिळवलं आहे.... ...