लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप - Marathi News | Lakhimpur violence, BJP MP crushes farmer in Haryana , protesters allege | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप खासदार नायब सैनी यांच्या वाहनाने कथितरित्या एका आंदोलक शेतकऱ्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. ...

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान - Marathi News | farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. ...

Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान - Marathi News | haryana cm manohar lal khattar controversial statement over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे.  ...

आईने मुलीला सांगितलं - पाणी येत नाहीये, जाऊन टाकी बघ; झाकण उघडलं तर दिसला बहिणीचा मृतदेह - Marathi News | Haryana Crime : 17 year old teenager was found lying upside down under mysterious circumstances in a water tank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने मुलीला सांगितलं - पाणी येत नाहीये, जाऊन टाकी बघ; झाकण उघडलं तर दिसला बहिणीचा मृतदेह

१७ वर्षीय तन्नु ज्या घरात राहत होती त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर दुसरी बहीण तिच्या पतीसोबत वेगळ्या रूममध्ये राहत होती. ...

शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, उपमुख्यमंत्र्यांचा विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा - Marathi News | despute between farmers and police, police uses water canon on farmers in jajjar haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, आंदोलक शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा

Haryana Protest: हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शेतकरी पोहोचले आहेत. ...

Crime news : पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी - Marathi News | Crime news : Unnatural relationship with wife, important remark of the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime news : पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

हरयाणातील भिवानी जिल्ह्यातील पीडित महिलेच्या भावाने सन 2019 मध्ये आरोपीविरुद्ध 148, 149, 323, 377 आणि 306 अन्वये पोलिसात गुन्हा दाखल केला होता. ...

21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का - Marathi News | The death of Sultan, who had bid Rs 21 crore, is a great sorrow for owner Beniwal in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का

सुल्तानने वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुल्तानच्या जाण्याचे दुःख इतके मोठे आहे की, हरियाणाच्या विविध भागातून लोक बेनीवाल यांना भेटायला येत आहेत. ...

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी - Marathi News | A roof collapsed during school hours, injuring 25 children and three others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी

हरियाणातील सोनीपतजवळील गणौरमध्ये ही छत कोसळल्याची घटना घडली आहे. ...