Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Sonipat Factory Boiler Blast News :हरियाणामधील सोनीपत येथील औद्योगिक क्षेत्रात रबर बनवणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही समजण्याआधीच येथे काम करणारे कामगार होरपळले. सुमारे ४० कामगार जखमी ...
Rakesh Daulatabad passed away: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज हरियाणामधील सर्व १० जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, राज्यात मतदान सुरू असतानाच गुरुग्राममधील बादशाहपूर येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झा ...
राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल. ...
Haryana Crime News: एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी एकाच वेळी हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरिदाबाद येथे घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ...