शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद

राष्ट्रीय : Haryana Municipal Election Result : हरियाणातील मनपा निवडणुकीत भाजपाला बंपर यश, १० पैकी ९ ठिकाणी महापौर, तर काँग्रेसला भोपळा 

राष्ट्रीय : हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक

राष्ट्रीय : काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत घेतला होता सहभाग

राष्ट्रीय : अमेरिकेच्या धर्तीवर हरियाणा सरकार, सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करणार; एका बड्या अधिकाऱ्याला काढले

जरा हटके : अजब-गजब प्रकार! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्...

क्राइम : अभ्यास करत नाही म्हणून रागावले, १४ वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाळले

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळत नाही, तर..., श्री श्री रविशंकर यांचे मोठे विधान

क्रिकेट : पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानाचा मुलगा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार, अंडर १९ संघात निवड; सेहवागनं दिली आनंदाची बातमी

राष्ट्रीय : Haryana CM Nayab Singh Saini: सामान्यांशी नाळ जोडलेला असामान्य नेता; मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची २४ तास सेवा