लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं! - Marathi News | Haryanvi dancer sapna choudhary was dancing on stage but was upset about this thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं!

सपना चौधरीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती स्टेजवर आपले प्रसिद्ध गाणे तेरी आंख्या का यो काजलवर डान्स करताना दिसत आहे. (Sapna choudhary gana) ...

बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग - Marathi News | panipat 27671 unemployed youths applied for 13 peon posts 8th pass to post graduate came for interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग

Unemployment News : लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. याच दरम्यान बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. ...

विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या... - Marathi News | Suicide lover affair married woman panipat haryana police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या...

Crime News : मृत तरूण हा सोनीपत गावातील राहणारा होता. तो ५ महिन्यांआधी या महिलेला फेसबुकवर भेटला होता. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम झालं. ...

"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | haryana congress leader said help farmers whether by donating money or distributing liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

Congress Vidya Devi And Farmers Protest : काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

बुलेटचा मोठा आवाज पडला महागात; मुलींच्या कॉलेजसमोरच फाडले ५६ हजारांचे चलान - Marathi News | The loud sound of bullets fell expensive; 56 thousand challan torn in front of girls' college | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलेटचा मोठा आवाज पडला महागात; मुलींच्या कॉलेजसमोरच फाडले ५६ हजारांचे चलान

Traffic Police News : पोलिसांनी राबलेल्या या मोहिमेअंतर्गत तीन दिवसांमध्ये तब्बल दोन लाख ३४ हजार रुपयांचा दंड बाईकस्वारांना ठोठावण्यात आला. ...

Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला - Marathi News | haryana cm manohar lal says rakesh tikait is frustrated leader farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

Manohar Lal Khattar And Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा असं देखील म्हटलं आहे. ...

Farmers Protest : हरयाणातील 'या' जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद - Marathi News | Farmers Protest: Internet service suspension extented in 'this' districts of Haryana till February 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : हरयाणातील 'या' जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

Farmers Protest : या सेवा बंद ठेवण्याच्या कालावधीत उद्या सायंकाळी ५ पर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याचे हरयाणा सरकारने स्पष्ट केले आहे.  ...

...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल - Marathi News | farmers protest rakesh tikait stage broken due to overcrowding in jind mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल

Farmers Protest Rakesh Tikait Stage Broken : हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. ...