लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील

Harshvardhan patil, Latest Marathi News

फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | Harshvardhan Patil present to welcome devendra Fadnavis in indapur sparks discussions in political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हा मुख्यमंत्र्यांचा खासगी दौरा असल्याने यामध्ये राजकीय चर्चा होणार नाहीत, असा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला. ...

साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती - Marathi News | Sugar production in the country has decreased by 17 percent Production can be increased with the help of AI, says Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो ...

Indapur Assembly Election 2024: इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर - Marathi News | Indapur Assembly Election 2024: Ajit Pawar group Datta bharane leading from Indapur Assembly by only 336 votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर

Indapur Assembly Election 2024 इंदापूर विधानसभेत दोन राष्ट्रवादीची लढत होत असून अपक्ष उमेदवार मानेही मैदानात उतरले आहेत ...

Indapur Vidhan Sabha 2024: इंदापूरात अधिकची तीन हजार मते मिळवणारा उमेदवारच मारू शकतो बाजी - Marathi News | In Indapur only the candidate who gets more than three thousand votes can win | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Vidhan Sabha 2024: इंदापूरात अधिकची तीन हजार मते मिळवणारा उमेदवारच मारू शकतो बाजी

इंदापूरात २०१९ निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला ...

इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण - Marathi News | Voting in Indapur is cheeky; Riot in 2 factions of NCP, President of Tantamukti Samiti beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत कायद्याचा भंग केला जात होता, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाने आवाज उठवला असता त्याला मारहाण करण्यात आली ...

इंदापूरची दुरंगी होणारी निवडणूक झाली तिरंगी, भरणे, हर्षवर्धन पाटील आणि मानेंमध्ये चुरस - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Indapur's two-way election was contested between Trirangi, Bharne, Harshvardhan Patil and Mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरची दुरंगी होणारी निवडणूक झाली तिरंगी, भरणे, हर्षवर्धन पाटील आणि मानेंमध्ये चुरस

Maharashtra Assembly Election 2024: इंदापूर मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेले दुखावले गेले. ...

शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण... - Marathi News | Harshvardhan Patils fear increased with the imposition of code of conduct on teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण...

महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरील अडचणीत आणखी एक भर पडली आहे.  ...

इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व - Marathi News | Discontent in Sharad Pawar group in Indapur The rebellion of the mahavikas aghadi manes continues The ncp is important in a three-way fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व

इंदापूरात शरद पवार गटातील प्रवीण मानेंची नाराजी अपक्ष लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...