लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी - Marathi News | Harmanpreet Kaur Created A New History And Set A Record After Scoring Half Century Agains Gujarat Giants Now Mumbain Indians Chance Direct Final wpl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी

WPL च्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. ...

"हम तो डूबेंगे ही सनम तुम्हें भी ले डूबेंगे" दिप्तीच्या संघानं स्मृतीच्या गत चॅम्पियन RCB ला केलं 'आउट' - Marathi News | WPL 2025 UP Warriorz Win a thriller And RCB End Their TATA WPL 2025 Campaign Mumbain Indians And Gujarat Giants Women Qualifying Play Offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हम तो डूबेंगे ही सनम तुम्हें भी ले डूबेंगे" दिप्तीच्या संघानं स्मृतीच्या RCB ला केलं 'आउट'

RCB च्या पराभवासह मुंबई इंडियन्स आणि गुजरातचा संघ प्ले ऑफ्ससाठी ठरला पात्र ...

चुकीला माफी नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला बीसीसीआयनं दिली शिक्षा - Marathi News | WPL 2025 Mumbai Mndians Captain Harmanpeet Kaur Fined 10 Percent Of Match Fees Code Of Conduct Breach After Fight With Sophie Ecclestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला बीसीसीआयनं दिली शिक्षा

सोफीच्या अंगावर धावून गेली तो मुद्दा राहिला बाजूला, या कारणासाठी झाली शिक्षा ...

तिनं नाक खुपसलं अन् मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीतला ते खटकलं; मग दोघींच्यात लागलं भांडण (VIDEO) - Marathi News | WPL 2025 Mumbai Indians Captain Harmanpreet Kaur Fight With UP Warriorz And England Star Sophie Ecclestone During 16th Match Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिनं नाक खुपसलं अन् मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीतला ते खटकलं; मग दोघींच्यात लागलं भांडण (VIDEO)

सोशल मीडियावर दोघांच्यातील वादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. ...

WPL 2025 : दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या दिशेने - Marathi News | Women's Premier League 2025 UPW vs MI Mumbai jump to 2nd after 6 wicket win vs UP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या दिशेने

मुंबईचा संघ गुणतालिकेत आता दुसऱ्या स्थानावर ...

WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर - Marathi News | WPL 2025 Points Table After RCB W vs GG W 12th Match Mumbai Indians And Delhi Capitals In Top 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर

एक नजर टाकुयात आरसीबी वर्सेस जीजी यांच्यातील लढतीनंतर WPL च्या गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांवर आहे यावर..... ...

WPL 2025 : 'सुपर ओव्हर'मध्ये पराभव; तरीही स्मृती मानधनाच्या आरसीबीचा 'रुबाब' कायम! - Marathi News | WPL 2025 Points Table Smriti Mandhana Lead RCB At Number 1 Position Even After 2 Consecutive Defeats Mumbai Indians And UP Warriorz Climb 2nd And 3rd In List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : 'सुपर ओव्हर'मध्ये पराभव; तरीही स्मृती मानधनाच्या आरसीबीचा 'रुबाब' कायम!

जाणून घेऊयात या स्पर्धेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं स्मृतीच्या RCB ला रडवलं - Marathi News | Womens Premier League 2025 Harmanpreet Kaur Lead Mumbai Indians Women won by 4 wkts Against Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru Women Youngest Debutante In Wpl History G Kamalini Winnig Four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं RCB ला रडवलं

नीता अंबानींनी WPL लिलावात ज्या १६ वर्षीय पोरीला कोरडपती केलं ती आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून धमाका करताना दिसतीये. ...