लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
"मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच", हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंच जिकलं मन! - Marathi News |  In Women's Premier League 2023, Mumbai Indians captain Harmanpreet Kaur had a special meeting with her fan grandmother, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच", हरमनप्रीतने आजीबाईंच जिकलं मन!

WPL 2023: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

Mumbai Indians, WPL 2023 MI vs GG : मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक - Marathi News | WPL 2023 Mumbai Indians first team to qualify for playoffs with win over Gujarat Giants | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2023: मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक

कर्णधार हरमनप्रीतचं धडाकेबाज अर्धशतक ...

WPL 2023: १८ चेंडूत तुफान धुलाई, एका ओव्हरमध्ये 26 धावा, मोडला Mumbai Indians च्या फलंदाजाचा विक्रम - Marathi News | WPL 2023 Gujarat Giants Sophia Dunkley slams fastest Fifty breaks record of Mumbai Indians Batter Harmanpreet Kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ चेंडूत तुफान धुलाई, एका ओव्हरमध्ये 26 धावा, मोडला 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजाचा विक्रम

दमदार फिफ्टीच्या जोरावर संघाला गाठून दिला २००चा आकडा ...

WPL 2023, MI vs RCB : ४ धावांत ४ विकेट्स! स्मृती मानधनाच्या RCBची घसरगुंडी; Mumbai Indiansची पाचवी विकेट ढापली? - Marathi News | WPL 2023, MI vs RCB : DRS failure? Richa Ghose was half way back to the Pavilion but DRS didn't pick up the very obvious edge, Unlucky for Mumbai Indians. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ धावांत ४ विकेट्स! स्मृती मानधनाच्या RCBची घसरगुंडी; Mumbai Indiansची पाचवी विकेट ढापली?

WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना चाहत्यांसाठी खास आहे. भारतीय महिला संघातील दोन स्टार स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर आमनेसामने आहेत. ...

WPL 2023: महिला प्रीमियर लीग तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी - Marathi News | Mumbai Indians team owner Nita Ambani said the Women's Premier League will inspire young girls to pursue their dreams  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमियर लीग तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी

nita ambani on wpl: सध्या महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे.  ...

WPL 2023 MIW vs GGW : मुंबई इंडियन्सच्या २०७ धावा, गुजरात जायंट्स ९ बाद ६४! एक विकेट शिल्लक असूनही का मानली हार?  - Marathi News | Women’s Premier League 2023 MIW vs GGW : Mumbai Indians beat Gujarat Giants by 143 runs in the first ever match in WPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या २०७ धावा, गुजरात जायंट्स ९ बाद ६४! एक विकेट शिल्लक असूनही का मानली हार? 

Women’s Premier League 2023 MIW vs GGW : महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने आपली ताकद दाखवून दिली. ...

WPL 2023 MIW vs GGW : १४ चेंडूंत ५६ धावा, स्ट्राईक रेट २१६+! हरमनप्रीत कौरने विक्रम नोंदवला; मुंबई इंडियन्सने 'गुजरात'ला दम दाखवला - Marathi News | Women’s Premier League 2023 MIW vs GGW : Harmanpreet Kaur scored the first ever fifty in WPL, She smashed 65 runs from 30 balls including 14 fours, Mumbai Indians posted 207 for 5 from 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ५६ धावा, स्ट्राईक रेट २१६+! हरमनप्रीत कौरने विक्रम नोंदवला; मुंबईने 'गुजरात'ला दाखवला दम

Women’s Premier League 2023 MIW vs GGW : मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या सामन्याने WPL ची सुरुवात होणार आहे. ...

WPL 2023 : मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीगसाठी संघाच्या कर्णधाराची केली घोषणा; प्रतिस्पर्धींचं वाढलं टेंशन - Marathi News | Mumbai Indians announced Harmanpreet Kaur as the captain of its women’s team ahead of the inaugural season of Women’s Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीगसाठी संघाच्या कर्णधाराची केली घोषणा; प्रतिस्पर्धींचं वाढलं टेंशन

Women’s Premier League- मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिला पर्वासाठी कर्णधाराची आज घोषणा केली. ...