Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे. Read More
चूक लक्षात आल्यावर महिला अंपायरचा अंदाज बघण्याजोगा होता. तिची रिअॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर ...
एका बाजूला फायनल मॅचमध्ये कोणत्या महिला खेळाडूंचा जलवा दिणार ही गोष्ट चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला बॅॉलिवूड अभिनेत्री अन् नृत्यांगणा नोरा फतेही पिक्चरमध्ये आलीये. ...