लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
कॅप्टन हरमनप्रीत संतापली, रागात स्टंप पाडला, अंपायरशी वाद घातला; आता कारवाई होणार - Marathi News | Harmanpreet Kaur India vs Bangladesh: Harmanpreet toppled stumps, argued with the umpire; Action will be taken now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन हरमनप्रीत संतापली, रागात स्टंप पाडला, अंपायरशी वाद घातला; आता कारवाई होणार

Harmanpreet Kaur: नुकतीच भारतीय महिला क्रिकेट टीम 3 वनडे सामन्यांसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेली होती. ...

"पुढच्या वेळी इथे येऊ तेव्हा...", खराब अंम्पायरिंगवर भारतीय कर्णधार संतापली; केले गंभीर आरोप - Marathi News |  Indian women's team captain Harmanpreet Kaur expressed her displeasure after being dismissed by the umpire for a controversial decision in the INDW vs BANW match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढच्या वेळी इथे येऊ तेव्हा...", खराब अंम्पायरिंगवर भारतीय कर्णधार संतापली

INDW vs BANW : तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णित करण्यात बांगलादेशच्या संघाला यश आले. ...

IND vs BAN : WHAT A MATCH! बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला; 'फायनल' अनिर्णित - Marathi News |    INDW vs BANW last and final ODI match was a draw, Harleen Deol scored 77, Smriti Mandhana scored 59, Jemimah Rodrigues scored 33 not out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A MATCH! बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला; 'फायनल' अनिर्णित

INDW vs BANW : तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णित करण्यात बांगलादेशच्या संघाला यश आले. ...

भारतीय कर्णधार अम्पायरवर संतापली; आऊट देताच हरमनने स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली - Marathi News | INDW vs BANW India captain Harmanpreet Kaur fumes after umpire dismisses her for controversial decision, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय कर्णधार अम्पायरवर संतापली; आऊट देताच स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली

INDW vs BANW : सध्या भारतीय महिला संघ आणि बांगलादेशच्या संघात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. ...

८६ धावा अन् ४ विकेट! एकटी जेमिमा बांगलादेशवर भारी; 'करा किंवा मरा'च्या सामन्यात भारताचा विजय - Marathi News |  In BAN-W vs IND-W 2023 match, India's jemimah rodrigues scored 86 runs and took 4 wickets to defeat Bangladesh by 108 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८६ धावा अन् ४ विकेट! एकटी जेमिमा बांगलादेशवर भारी; भारतीय संघाचा मोठा विजय

jemimah rodrigues : भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ...

भारतीय संघाला मोठा झटका! कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी - Marathi News | BAN-W vs IND-W 2023 India suffer major blow as captain Harmanpreet Kaur gets retired hurt after being struck on hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला मोठा झटका! कर्णधार हरमनप्रीतच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी

harmanpreet kaur : सध्या भारतीय महिला संघ बांगलादेशविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ...

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! भारतीय महिलांचा दारूण पराभव करत मोडली 'मक्तेदारी' - Marathi News |  INDW vs BANW 1st ODI Bangladesh beat Harmanpreet Kaur-led Indian team by 40 runs to achieve historic feat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! भारतीय महिलांचा दारूण पराभव करत मोडली मक्तेदारी

INDW vs BANW : बांगलादेशच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच भारतीय महिला संघाचा वन डे सामन्यात पराभव केला आहे.  ...

स्वप्नपूर्ती! भारतीय जवानाची 'लेक' टीम इंडियात; बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून पदार्पण - Marathi News |  indw vs banw Rashi Kanojia is making his debut for India in the 3rd t20 match while Smriti Mandhana is playing in the 200th Twenty20 international  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय जवानाची लेक टीम इंडियात; बांगलादेश विरूद्धच्या सामन्यातून पदार्पण

indw vs banw : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.  ...