लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
हरमनप्रीत कौर कॅप्टन असूनही संघाबाहेर! स्मृती मानधनाकडे नेतृत्व, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | India Women vs Malaysia Women Asian Games Live : Why HarmanpreetKaur Is Not Playing In Asian Games 2023 Quarter-Final Vs Malaysia, check the story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौर कॅप्टन असूनही संघाबाहेर! स्मृती मानधनाकडे नेतृत्व, जाणून घ्या प्रकरण

INDWvsMALW Live : आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. ...

"मला माझ्या कृत्याबद्दल खेद वाटत नाही", बांगलादेशविरुद्धच्या रागावर अखेर हरमनचं स्पष्टीकरण - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur has been booked by the ICC after she argued with the umpire and misbehaved during the ODI match against Bangladesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला माझ्या कृत्याबद्दल खेद वाटत नाही", बांगलादेशविरुद्धच्या रागावर हरमनचं स्पष्टीकरण

Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने कारवाई केली आहे.  ...

IPLपेक्षा महिला लीगला अधिक प्रतिसाद: हरमनप्रीत कौर; भविष्यात आणखी संघ वाढण्याची आशा - Marathi News | women league more responsive than ipl said harmanpreet kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLपेक्षा महिला लीगला अधिक प्रतिसाद: हरमनप्रीत कौर; भविष्यात आणखी संघ वाढण्याची आशा

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जेतेपद उंचावले. ...

IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर - Marathi News |  Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur says audience response to Women's Premier League was greater than IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने किताब उंचावला. ...

"खेळाडू म्हणून माझी इच्छा आहे की...", हरमनची 'मन की बात', BCCIकडे केली मोठी मागणी - Marathi News | Indian women's team captain Harmanpreet Kaur said that matches in the Women's Premier League should be increased and Test cricket should also be maximized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खेळाडू म्हणून मला वाटते की..", हरमनची 'मन की बात', BCCIकडे केली मोठी मागणी

harmanpreet kaur on wpl : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर वादामुळे चर्चेत आहे. ...

स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर - Marathi News | BCCI invites Job Applications for  Fielding and bowling coach for Indian Senior Women cricket team vice captain smriti mandhana demanded for that | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर

बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

हरमनवर बंदी पण 'विदेशात' खेळणार; भारतीय महिला सज्ज, 'लेडी' सेहवागचं पदार्पण! - Marathi News | Indian women's team captain Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Jemimah Rodrigues and Richa Ghosh will play in the hundred 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरमनवर बंदी पण 'विदेशात' खेळणार; भारतीय महिला सज्ज, लेडी सेहवागचं पदार्पण!

भारताची लेडी सेहवाग रिचा घोष देखील द हंड्रेडसाठी सज्ज झाली आहे. ...

वादग्रस्त हरमन! फेक डिग्रीमुळे DSP पद गेलं अन् आता भारतीय कर्णधारावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur has been banned by the ICC for 2 matches, even before she was stripped of her DSP post due to a fake degree | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त हरमन! फेक डिग्रीमुळे DSP पद गेलं अन् आता निलंबनाची कारवाई

harmanpreet kaur angry : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. ...