उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Harmanpreet Kaur News FOLLOW Harmanpreet kaur, Latest Marathi News Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे. Read More
इथं आपण मितालीनं जे नाव घेतलंय ती मुंबईकर छोरी सांगलीकर स्मृती मानधनापेक्षा भारी पर्याय का ठरू शकते यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात ...
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर अपयश आले. ...
Mithali Raj Harmanpreet Kaur, Women's T20 World Cup 2024: महिला टी२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय संघ साखळी फेरीतच बाहेर पडला. ...
भारताचा महिला संघ ट्वेंटी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध निसटता विजय मिळवला. ...
दीप्ती माघारी फिरल्यावर हरमनप्रीत शेवटपर्यंत मैदानात थांबली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. ...
भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत तिने अर्धशतकाला गवसणी मारली. तिच्या खेळीत जो एक षटकार आला तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही ठरला. ...
सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत श्रीलंकेची चामरी अट्टापटू अव्वलस्थानी आहे. पण तिने जेमिमाच्या दुप्पट सामने खेळले आहेत. ...