लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव - Marathi News | banw vs indw indian women cricket team win the match by 19 runs 2nd T20I has been called off due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव

BANW vs INDW 2nd T20 Match: टीम इंडियाने यजमान बांगलादेशला नमवून सलग दुसरा विजय मिळवला. ...

BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी - Marathi News | BANW vs INDW 1st T20 Indian women's cricket team beat Bangladesh by 44 runs, Renuka Singh took 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

BANW vs INDW 1st T20 Match: टीम इंडियाने यजमान बांगलादेशला नमवून विजयी सलामी दिली. ...

BANW vs INDW: बांगलादेशात भारतीय महिला संघाचं जंगी स्वागत; ट्वेंटी-२० मालिकेचा थरार - Marathi News | BANW vs INDW T20 Series Indian women cricket team gets a warm welcome in Bangladesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशात भारतीय महिला संघाचं जंगी स्वागत; ट्वेंटी-२० मालिकेचा थरार

भारतीय संघातील शिलेदारांचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वागत केले. ...

BANW vs INDW: बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी  - Marathi News | BANW vs INDW India squad announced for series against Bangladesh Sobhana, opportunity for life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी 

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या महिला संघाची घोषणा केली आहे. ...

BANW vs INDW ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; मागील वेळी हरमनवर झाली होती कारवाई - Marathi News | BANW vs INDW Indian women's cricket team to tour Bangladesh for five-match T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BANW vs INDW मालिकेचे वेळापत्रक जाहीर; भारताचा बांगलादेश दौरा

Harmanpreet Kaur Against Bangladesh: भारताचा महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. ...

WPL जिंकताच स्मृती मानधनाला डिमांड; मोठ्या लीगसाठी निवड, पण बाबर, हरमनप्रीत यांना ठेंगा  - Marathi News | Smriti Mandhana (Brave) and Richa Ghosh (Phoenix) were the two Indian players to be drafted in The Hundred, no takers for Harmanpreet Kaur, Babar Azam, David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL जिंकताच स्मृती मानधनाला डिमांड; मोठ्या लीगसाठी निवड, पण बाबर, हरमनप्रीत यांना ठेंगा 

डेव्हिड वॉर्नर, टीम डेव्हिड, मार्क वूड या स्टार खेळाडूंनाही नाही निवडले गेले. ...

शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली... - Marathi News | MI vs RCB WPL 2024 Eliminator Captain Harmanpreet Kaur reacts after Mumbai Indians lost by 5 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेवटचे १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

MI vs RCB WPL: हरमनप्रीत कौरच्या नेतत्वातील मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. ...

WPL 2024: MI vs RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? आज थरार, जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | WPL 2024 Eliminator, MI vs RCB Mumbai Indians and Royal Challengers Bangalore are playing today and the winner will play the final match against Delhi Capitals on 17th | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? आज थरार, जाणून घ्या सर्वकाही

MI vs RCB Eliminator Match: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये फायनलच्या तिकिटासाठी सामना होत आहे. ...