शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.

Read more

क्रिकेट : BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव

क्रिकेट : BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

क्रिकेट : BANW vs INDW: बांगलादेशात भारतीय महिला संघाचं जंगी स्वागत; ट्वेंटी-२० मालिकेचा थरार

क्रिकेट : BANW vs INDW: बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी 

क्रिकेट : BANW vs INDW ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; मागील वेळी हरमनवर झाली होती कारवाई

क्रिकेट : WPL जिंकताच स्मृती मानधनाला डिमांड; मोठ्या लीगसाठी निवड, पण बाबर, हरमनप्रीत यांना ठेंगा 

क्रिकेट : शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

क्रिकेट : WPL 2024: MI vs RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? आज थरार, जाणून घ्या सर्वकाही

क्रिकेट : ना स्मृती मानधना, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन

क्रिकेट : WPL 2024, MI vs RCB: एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा