शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हार्ड कौर

एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे. हार्ड कौरने ‘जॉनी गद्दार’ सिनेमात ‘मूव युवर बॉडी’, ‘बचना ए हसीनों’मध्ये ‘लकी बॉय’ ही गाणी गायली आहेत. 2011 साली रिलीज झालेल्या ‘पटियाला हाऊस’ या सिनेमातही ती दिसली होती. 

Read more

फिल्मी : रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई