Punjab Rajya Sabha Election: पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागेसाठी आपने तयारी सुरू केली असून, चार नावे निश्चित झाली आहेत. यात आपचे चाणक्य डॉ. संदीप पाठक, लव्हली युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावाचा समावेश आहे. ...
एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे ...
Punjab Politics: एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते सुवर्ण मंदिरात गेले होते, तिथे पंगतीमध्ये बसून जेवण केले. त्यानंतर ते श्री दुर्ग्याणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थ याठिकाणीही गेले. त्या ...
आपलं संघात पुनरागमन होऊ नये असं त्यावेळी काही अधिकाऱ्यांना वाटत होतं, असं हरभजन म्हणाला होता. त्यावेळी धोनी कर्णधार होता आणि त्यानंदेखील अधिकाऱ्यांना सपोर्ट केला, असा आरोप Harbhajan Singh ने केला होता. ...