शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2025: कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी मंगळवारपासून ११ दिवस करा 'हा' उपाय!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: रामभक्त हनुमान चिरंजीवी आहेतच, पण अन्य ६ चिरंजीवी कोण? चला जाणून घेऊ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लाभाच्या सुवर्ण संधी, उत्तम यश प्रगती

राष्ट्रीय : परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना मंत्री जयशंकर यांनी केला बजरंगबलीचा उल्लेख, काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

सांगली : Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च

कोल्हापूर : एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

बुलढाणा : संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

फिल्मी : Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल