शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : गंगाधन, जबरे, लंगोटिया, कानफाटे; छत्रपती संभाजीनगरात विविध नावांची २१२ हनुमान मंदिरे

भक्ती : Hanuman Jayanti 2025: कलियुगात राहू केतूला आवर घालण्यासाठी स्वामी आणि हनुमान भक्तीला पर्याय नाही!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी!

भक्ती : Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव!

भक्ती : तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!

सखी : हनुमान जयंती : मंदिरासमोर काढता येईल ८ सुंदर रांगोळ्या, काढायला सोप्या आणि दिसतात सुंदर...

भक्ती : शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी वेळात वेळ काढून वाचा हनुमान जन्मकथा; मिळेल उदंड आयुष्य!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना 'या' तीन गोष्टी आठवणीने न्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या!