लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम - Marathi News | Raj Thackeray Hanuman Chalisa recitation in Pune On behalf of NCP Roja Iftar program for Muslims by Hindus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम

पुण्यात मनसे आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसू लागले आहे ...

Hanuman Jayanti 2022: मूळ रामायणात वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली हनुमंताची जन्मकथा काय आहे ती वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Read what is the birth story of Hanumanta described by Valmiki sage in the original Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022: मूळ रामायणात वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली हनुमंताची जन्मकथा काय आहे ती वाचा!

Hanuman Jayanti 2022 : १६ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहाटे सूर्योदयाच्या समयाला रुद्रावतार हनुमंताचा जन्म झाला. ती जन्मकथा वाचूया आणि पुण्याचे भागीदार होऊया! ...

Hanuman Jayanti 2022 : 'या' प्रभावी साधनेचा लाभ अनेक हनुमंत भक्तांना झाला आहे, तुम्हीदेखील अनुभव घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Many Hanumantha devotees have benefited from this effective Mantra, experience it too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : 'या' प्रभावी साधनेचा लाभ अनेक हनुमंत भक्तांना झाला आहे, तुम्हीदेखील अनुभव घ्या!

Hanuman Jayanti 2022 : हनुमंताची शक्ती त्याच्या शेपटीत सामावलेली असे म्हणतात, त्याआधारावरच ही उपासना शास्त्रात दिली आहे, त्याबद्दल सविस्तर वाचा! ...

Hanuman Jayanti 2022 : म्हणायला अवघड, पण अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे हनुमंताची आरती! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Hard to say, but very meaningful and expressive Hanumanta's Aarti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : म्हणायला अवघड, पण अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे हनुमंताची आरती!

Hanuman Jayanti 2022 : या आरतीतून समर्थ रामदासांचे शब्दसौष्ठव आणि हनुमंताची रामभक्ती ठळकपणे दिसून येते! ...

Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Despite the tail, Hanumantha was not an 'ape', some incidents in Valmiki Ramayana say | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

Hanuman Jayanti 2022 : वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो. ...

Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? पुराणात सापडतो त्या ठिकाणांचा उल्लेख! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Where does Chiranjeevi Hanuman live? Mention of places found in Puranas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? पुराणात सापडतो त्या ठिकाणांचा उल्लेख!

Hanuman Jayanti 2022: हनुमंताला अमरत्व मिळाले. सप्त चिरंजीवांमध्ये स्थान मिळाले. मग त्यांचे दर्शन कुठे घडू शकते? तर.... ...

Hanuman Jayanti 2022 : हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी 'या' दहा सोप्या उपायांपैकी एक उपाय अवश्य करा आणि अनुभव घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: To get the grace of Hanumanta, you must try and experience one of the ten simple remedies! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी 'या' दहा सोप्या उपायांपैकी एक उपाय अवश्य करा आणि अनुभव घ्या!

Hanuman Jayanti 2022: या उपासनांपैकी कोणतीही एक उपासना वाचकांनी निष्ठापूर्वक केल्यास त्यांच्यावर हनुमंताची कृपा होईल, यात तिळमात्रही संशय नाही! ...

Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: There are reasons why oil flows to Hanumanta, a necklace of eleven leaves of cotton and only vermicelli flows! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

Hanuman Jayanti 2022: ज्या दैवताला जे आवडते ते आपण देतो, पण ती आवड असण्यामागचे कारण कळले तर आनंद द्विगुणित होतो! ...