Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंती असा दिनदर्शिकेत उल्लेख आहे, मात्र भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव अशा शब्द प्रयोगाची मागणी होते, त्यावर दाते पंचागाने दिलेले उत्तर! ...
Chaitra Purnima Astro Tips: पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी, या तिथीवर ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय केले असता तुमची आर्थिक परिस्थिती बदलू शकते! ...
Hanuman Jayanti 2023: श्रीराम प्रभूंची भावंडे त्यांच्यासारखीच गुणी, पराक्रमी असूनसुद्धा भक्त हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले, पण अन्य भावंडांना नाही; जाणून घ्या कारण! ...