Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Hanuman Jayanti 2024: हनुमंताच्या जन्मकथेबद्दल अनेक मतमतांतर आहेत, तरीदेखील वाल्मिकी रामायणातील जन्मकथाच प्रमाण मानली जाते, ती जन्ममूहुर्तावर वाचू! ...
Hanuman Jayanti 2024: संकटमोचन अशी ख्याती असलेले हनुमान यांचा २३ एप्रिल रोजी जन्मोत्सव आहे, त्यानिमित्ताने ज्योतिष शास्त्राने दिलेल्या उपायांपैकी एक उपाय जरूर करा! ...
Hanuman Jayanti 2024: रामायणात रावणासारखे राक्षस आणि दुष्टप्रवृत्तीचे लोक वगळता सगळ्याच व्यक्तिरेखा पूजनीय आहेत, तरी देवत्व यांनाच का मिळाले त्याचे कारण वाचा. ...
Hanuman Jayanti 2024: श्रीराम जन्मोत्सवापाठोपाठ वेध लागतात हनुमान जन्मोत्सवाचे, या उत्सवाच्या वेळी मारुतीरायासाठी भेट म्हणून दिलेल्या तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा. ...