लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत! - Marathi News | Chaitra Purnima 2025: An easy way to introduce Marathi months and festivals to English medium children! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत!

Chaitra Purnima 2025: चैत्र पौर्णिमाच नाही, तर बाराही पौर्णिमांची आहे विशेष ओळख; तुम्ही वाचा आणि मुलांनाही शिकवा! ...

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Hanuman Jayanti or Birth Anniversary? The annual controversy; Date Panchang's clarification on it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!

Hanuman Jayanti 2025 Date: १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि त्याच मुहूर्तावर हनुमान जयंतीचा उत्सव; पण त्यातून अलीकडे निर्माण झालेल्या नवीन वादावर दातेंनी दिले उत्तर!  ...

Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Why is the temple of Rama, Hanuman, but not of Lakshman, Bharat, Shatrughna? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!

Hanuman Jayanti 2025: रामायणात इतरही व्यक्तिरेखा असूनही मंदिरात मूर्तीपूजेचा मान फक्त हनुमानालाच का? हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ. ...

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: On the occasion of Hanuman Jayanti, get the darshan of the mustachioed Maruti in these temples of Maharashtra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!

Hanuman Jayanti 2025:मिशी, दाढी असलेले ब्रह्मदेव वगळता अन्य देव एकवेळ जटाधारी असतात, पण मिशी, दाढी असलेली देवमूर्ती अशीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते; त्याबद्दल...! ...

Hanuman Jayanti 2025: कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी मंगळवारपासून ११ दिवस करा 'हा' उपाय! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: To avoid any kind of crisis, do 'this' remedy for 11 days from Tuesday! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी मंगळवारपासून ११ दिवस करा 'हा' उपाय!

Hanuman Jayanti 2025: यंदा १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त संकटमोचक हनुमानाचा दिलेला उपाय सलग ११ दिवस करा आणि लाभ मिळवा! ...

परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना मंत्री जयशंकर यांनी केला बजरंगबलीचा उल्लेख, काय म्हणाले? - Marathi News | you should look at Lord Hanuman at foreign diplomacy said Union Minister S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना मंत्री जयशंकर यांनी केला बजरंगबलीचा उल्लेख, काय म्हणाले?

S Jaishankar Lord Hanuman Foreign Policy: हनुमानासमोर सर्वात मोठे आव्हान काय होते? त्याबाबतही जयशंकर बोलले ...

छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल - Marathi News | 7.50 lakh coconuts burst in front of Hanuman in Chhatrapati Sambhajinagar; 30 trucks of goods arrived from three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात. ...

छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ? - Marathi News | Hanuman with the big mustache in Chhatrapati Sambhajinagar, have you taken darshan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल... ...