लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण! - Marathi News | hanuman jayanti 2025 are you experiencing shani sade sati must start worshipping shani dev from hanuman janmotsav should do these remedies to get blessings benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!

Hanuman Jayanti Janmotsav April 2025: साडेसाती, शनिचा ढिय्या प्रभाव तसेच शनिची महादशा सुरू असलेल्यांनी आवर्जून मारुतीरायाची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी वेळात वेळ काढून वाचा हनुमान जन्मकथा; मिळेल उदंड आयुष्य! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: On the day of Hanuman Jayanti, take time to read the story of Hanuman; you will get a prosperous life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी वेळात वेळ काढून वाचा हनुमान जन्मकथा; मिळेल उदंड आयुष्य!

Hanuman Jayanti 2025: १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त वाल्मिकी रामायणात दिलेली ही हनुमान जन्माची कथा नक्की वाचा! ...

Hanuman Jayanti 2025: हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना 'या' तीन गोष्टी आठवणीने न्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Hanuman was born in the early morning; Keep these three things in mind while going to see God! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना 'या' तीन गोष्टी आठवणीने न्या!

Hanuman Jayanti 2025: १२ एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजता हनुमंताचा जन्म साजरा केला जाईल, त्यादिवशी घरून देवदर्शनाला जाताना त्याला प्रिय असलेल्या ३ वस्तु न्या! ...

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Avoid these mistakes on Hanuman Jayanti; but also know what things to do! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या!

Hanuman Jayanti 2025: शनिवारी १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यादिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते जाणून घ्या. ...

हनुमान जयंती : बुंदी न पाडता करा झटपट मोतीचूराचे लाडू, खास नैवेद्य - पाहा रेसिपी - Marathi News | Hanuman Jayanti: Make Instant Motichoora Ladoo - See Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हनुमान जयंती : बुंदी न पाडता करा झटपट मोतीचूराचे लाडू, खास नैवेद्य - पाहा रेसिपी

Hanuman Jayanti: Make Instant Motichoora Ladoo - See Recipe : प्रसादासाठी करा मस्त लाडू. विकतपेक्षा भारी मोतीचूराचा लाडू करा घरीच. ...

Hanuman Jayanti 2025: शनिदेव आणि हनुमान यांची मंदिरं जोडून का असतात?जाणून घ्या कारण! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Why are the temples of Shani Dev and Hanuman connected? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: शनिदेव आणि हनुमान यांची मंदिरं जोडून का असतात?जाणून घ्या कारण!

Hanuman Jayanti 2025: शनिवारी आपण हनुमान मंदिरात जातो आणि त्याला लागूनच शनि मंदिरातही जातो, ही दोन्ही मंदिरे एकत्र असण्याचे काय कारण? वाचा! ...

Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Bring and donate a Tulsi plant on Hanuman Jayanti to avoid the unrest of Rahu-Ketu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

Hanuman Jayanti 2025: हनुमान जन्मोत्सवाला तुळशीचे दान आणि पूजन केले जाते; मात्र हनुमान आणि तुळशी काय आहे परस्पर संबंध? जाणून घ्या! ...

Hanuman Jayanti 2025: पहिल्यांदा सूर्यनमस्कार कोणी आणि कधी घातला? जाणून घ्या लोककथा! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Everyone knows the benefits of Surya Namaskar, but do you know the origin story of Surya Namaskar? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: पहिल्यांदा सूर्यनमस्कार कोणी आणि कधी घातला? जाणून घ्या लोककथा!

Hanuman Jayanti 2025: तरुणांसमोर भक्ती, शक्ती आणि युक्तीचा आदर्श राहावा म्हणून समर्थांनी वीर मारुतीची स्थापना केली, तोच सूर्यनमस्काराचा उद्गाता कसा ते पाहू.   ...