लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
त्या संस्थेने आरोप सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार - मेधा कुलकर्णी - Marathi News | That organization should prove the allegations otherwise I will demand that a case be registered against them Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या संस्थेने आरोप सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार - मेधा कुलकर्णी

हनुमान जयंतीच्या प्रार्थनेसाठी आम्ही अजानचा आवाज कमी करावा, असे त्यांना सांगितले होते ...

श्रेया बुगडेच्या माहेरी खास पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती, अभिनेत्री लिहिते- "हूप हूप असं म्हणत आमचे..." - Marathi News | Hanuman Jayanti is celebrated in a special way at Shreya Bugde maternal home, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या माहेरी खास पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती, अभिनेत्री लिहिते- "हूप हूप असं म्हणत आमचे..."

श्रेया बुगडेने तिच्या माहेरी हनुमान जयंतीचा उत्सव कसा साजरा होतो, याविषयी खास माहिती सर्वांना सांगितली आहे (shreya bugde) ...

Hanuman Janmotsav: 'हा' पाकिस्तानी क्रिकेटर आहे बजरंगबलीचा भक्त; कराचीच्या १५०० वर्ष जुन्या मंदिरात घेतो दर्शन - Marathi News | Hanuman Jayanti Pakistani cricketer Danish Kaneria devotee of Lord Hanuman takes blessings in 1500-year-old temple in Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' पाकिस्तानी क्रिकेटर आहे बजरंगबलीचा भक्त; कराचीच्या १५०० वर्ष जुन्या मंदिरात घेतो दर्शन

Pakistan Cricketer, Hanuman Jayanti: भगवान हनुमानाचे भक्त जगभरात सर्वत्र पसरलेले आहेत ...

Hanuman Jayanti 2025: दु:ख, दारिद्र्य आसपासही फिरकू नये म्हणून सुरू करा 'हे' उपाय! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: Start 'this' remedy so that sorrow and poverty do not surround you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: दु:ख, दारिद्र्य आसपासही फिरकू नये म्हणून सुरू करा 'हे' उपाय!

Hanuman Jayanti 2025: संकट निवारणासाठी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर दिलेल्या दहापैकी कोणताही एक उपाय सलग ११ दिवस करा, लाभ होईल! ...

Chaitra Purnima 2025: आजपासून दर पौर्णिमेला करा प्रसादाचा शिरा; त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! - Marathi News | Chaitra Purnima 2025: From today, offer Prasad on every full moon; know the benefits of doing so! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Purnima 2025: आजपासून दर पौर्णिमेला करा प्रसादाचा शिरा; त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

Chaitra Purnima 2025: आज चैत्र पौर्णिमा अर्थात हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा, इथून वर्षभर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला प्रसादाचा शिरा करण्यामागे काय शास्त्र आहे? वाचा! ...

गंगाधन, जबरे, लंगोटिया, कानफाटे; छत्रपती संभाजीनगरात विविध नावांची २१२ हनुमान मंदिरे - Marathi News | Gangadhan, Jabare, Langotia, Kanphate; 212 Hanuman temples with various names in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाधन, जबरे, लंगोटिया, कानफाटे; छत्रपती संभाजीनगरात विविध नावांची २१२ हनुमान मंदिरे

२१२ पैकी शनिवारी हनुमान जयंतीला कोण कोणत्या मंदिरात तुम्ही दर्शनाला जाणार ...

Hanuman Jayanti 2025: कलियुगात राहू केतूला आवर घालण्यासाठी स्वामी आणि हनुमान भक्तीला पर्याय नाही! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: There is no alternative to devotion to Swami Samartha and Hanuman to control Rahu and Ketu in Kali Yuga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: कलियुगात राहू केतूला आवर घालण्यासाठी स्वामी आणि हनुमान भक्तीला पर्याय नाही!

Hanuman Jayanti 2025:रोजच्या बातम्या पाहता या घोर कलियुगातून तरुन जाण्यासाठी गुरुभक्ती आणि हनुमान भक्तीला पर्याय नाही; ती नेमकी कशी करावी? पहा! ...

Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी! - Marathi News | Hanuman Jayanti 2025: The immortal Hanuman is still found living in these three places! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी!

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणा असा अनेकांचा आग्रह असतो कारण ते चिरंजीवी आहेत, पण ते राहतात कुठे? तर 'या' तीन ठिकाणी! ...