लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी, मराठी बातम्या

Hansika motwani, Latest Marathi News

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.
Read More
‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ ! - Marathi News | beautiful-actresses-in-the-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत... ...

या अभिनेत्रीने 16 व्या वर्षी स्वत:पेक्षा 18 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत केले काम, चाहत्यांनी बांधले मंदिर - Marathi News | hansika motwani birthday know about her unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने 16 व्या वर्षी स्वत:पेक्षा 18 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत केले काम, चाहत्यांनी बांधले मंदिर

होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात तिची मूर्ती आहे. ...