कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती. Read More
Hansika motwani : हंसिका लवकरात लवकर मोठी दिसावी यासाठी तिच्या आईने तिला हार्मोनल इंजेक्शन दिलं असंही म्हटलं जात होतं. यावर आता हंसिकाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...