लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसल मेहता

हंसल मेहता, मराठी बातम्या

Hansal mehta, Latest Marathi News

दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलिगढ’,‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. अभिनेता, निर्माता, लेखक अशीही त्यांची ओळख आहे. खाना खजाना या शोच्या दिग्दर्शनापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
Read More
आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी - Marathi News | Aryan Khan Arrest updates Pooja Bhatt Suchitra Krishnamurthy Hansal Mehta supports shahrukh khan and aryan khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी

Aryan Khan Arrest updates : बॉलिवूड सेलिब्रिटींचा शाहरूख-आर्यनला फुल्ल सपोर्ट, वाचा पोस्ट ...

शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | Hansal Mehta slams viewers, says Let Law decide & Leave Shilpa Shetty alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. जर शिल्पा शेट्टीला सपोर्ट करता येत नसेल तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या असे ट्वीट करत म्हटले आहे. ...

'कॅप्टन इंडिया'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन बनणार पायलट, लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Actor Karthik Aryan will be the pilot in 'Captain India' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॅप्टन इंडिया'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन बनणार पायलट, लूकला मिळतेय पसंती

'कॅप्टन इंडिया'मध्ये कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

जहान पृथ्वीराज कपूर!! बॉलिवूडमध्ये दिसणार कपूर घराण्यातील आणखी एक हॅण्डसम चेहरा - Marathi News | shashi kapoor grandson zahaan prithviraj kapoor to mark his bollywood debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहान पृथ्वीराज कपूर!! बॉलिवूडमध्ये दिसणार कपूर घराण्यातील आणखी एक हॅण्डसम चेहरा

कपूर घराण्याचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कपूर कुटुंबातील आणखी एक चेहरा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस... - Marathi News | Hansal Mehta's anger on Baba Ramdev, this stupid man about doctor and alopathy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस...

एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे. ...

शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज - Marathi News | Covid 19 positive Haider fame actor Lalit Parimoo in ICU, in urgent need of plasma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्तीमानच्या या सहकाऱ्याला हवाय प्लाज्मा, कोरोनाविरुद्ध देतोय मृत्यूशी झुंज

अभिनेता ललित परिमू यांना कोरोनाची लागण. भायंदर-मीरा रोड येथील कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.त्यांना तातडीने प्लाझ्माची गरज आहे. ...

अच्छा सिला दिया तुने...!  ‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगना राणौतची सटकली - Marathi News | kangana ranaut attacks filmmaker hansal ehta says achcha sila diya tune mere pyar ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अच्छा सिला दिया तुने...!  ‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगना राणौतची सटकली

दिग्दर्शक हंसल मेहतांवर हल्लाबोल ...

दिग्दर्शक म्हणाले कंगनासोबत काम करण्याचा अनुभव वेदनादायी, सेटवर तिनेच घेतला होता सर्व कंट्रोल... - Marathi News | Hansal Mehta talks about his painful time with Kangana Ranaut on Simran set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक म्हणाले कंगनासोबत काम करण्याचा अनुभव वेदनादायी, सेटवर तिनेच घेतला होता सर्व कंट्रोल...

हफिंग्टन पोस्ट इंडियासोबत बोलताना आपला अनुभव शेअर करताना मेहता म्हणाले की, 'हा सिनेमा पूर्णपणे माझ्या कंट्रोलमधून बाहेर गेला होता. ...