पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात ...
जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पाव ...
हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसे ...