lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हज यात्रा

हज यात्रा

Haj yatra, Latest Marathi News

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.
Read More
रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द! - Marathi News | Refund; Corona cancels this year's 'Hajj' pilgrimage! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द!

दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रा सौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते. ...

Coronavirus: माणुसकी हाच खरा धर्म! हज यात्रेसाठी जमवलेल्या पैशातून ‘त्याने’ मजुरांना अन्नधान्य वाटले - Marathi News | Coronavirus: Muslim farmer spent all money of Haj Yatra on Labourers during lockdown pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: माणुसकी हाच खरा धर्म! हज यात्रेसाठी जमवलेल्या पैशातून ‘त्याने’ मजुरांना अन्नधान्य वाटले

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे ...

CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना - Marathi News | CoronaVirus Mecca, Jama Masjid empty; colours of Ramadan is fade hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना

मक्केमध्ये तेथील काही मौलाना आणि सेवक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी नमाज अदा केला. ...

यंदा हज यात्रेसाठीची सर्व प्रक्रिया डिजिटल - Marathi News | This year all the procedures for Hajj Yatra are digital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा हज यात्रेसाठीची सर्व प्रक्रिया डिजिटल

मुख्तार नक्वी : भारत बनला जगातील पहिला देश, राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप ...

हज हाऊसमधील आरक्षणात कोट्यवधीचा घोटाळा : राज्य हज समितीचा अहवाल - Marathi News | Billions of scams in reservation in Haj House: Report of the State Haj Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हज हाऊसमधील आरक्षणात कोट्यवधीचा घोटाळा : राज्य हज समितीचा अहवाल

जुना जेलखाना येथील हज हाऊसमध्ये विवाह तथा अन्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. ...

नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त - Marathi News | Nagpur and Aurangabad District Haj Committee dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त

महाराष्ट्र राज्य हज समितीने नागपूर जिल्हा हज समिती व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त केली आहे. राज्य समितीने अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आदेशानुसार पत्र जारी करीत जिल्हा समिती बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

हज यात्रेसाठी जिल्'ातून २८९ भाविक जाणार; प्रशिक्षण शिबिर उत्साहात - Marathi News |  There will be 90 devotees from the district for Haj pilgrimage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हज यात्रेसाठी जिल्'ातून २८९ भाविक जाणार; प्रशिक्षण शिबिर उत्साहात

कोल्हापूर : जिल्'ातून हज यात्रेसाठी यंदा २८९ भाविक जाणार आहेत. यासाठी मुंबई हज हाऊस येथे २०२० मध्ये हज यात्रेसाठी ... ...

हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत - Marathi News | Hajj Yatra-1: Deadline for filing application is till 1st December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत

हजयात्रेचा समारोप २ आगस्ट रोजी होणार असून, हजयात्रेकरूंचा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास ४ आॅगस्ट २०२० पासून सुरू होईल. ...