लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय?; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा! - Marathi News | Natural home remedies to stop hair whitening | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :कमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय?; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा!

केसातील कोंड्याची नेहमीसाठी करा सुट्टी, आधी 'या' घरगुती उपायांसोबत करा बट्टी!  - Marathi News | Cure dandruff these 6 home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसातील कोंड्याची नेहमीसाठी करा सुट्टी, आधी 'या' घरगुती उपायांसोबत करा बट्टी! 

केसांमध्ये कोंडा होणं एक सामान्य समस्या आहे. त्यात पावसाळ्यात ही समस्या अधिकच त्रासदायक ठरते. ...

केसांना दही लावताय?; मग 'या' गोष्टी नक्की माहीत करून घ्या! - Marathi News | 6 benefits of yogurt for healthy and strong hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांना दही लावताय?; मग 'या' गोष्टी नक्की माहीत करून घ्या!

जेवणाच्या ताटामध्ये दही असेल तर जेवणाचा आनंद आणखी वाढतो. पण आपण सारे जाणतोच की, दह्याचा वापर आपण सौंदर्य वाढवण्यासाठीही करतो. केस असो किंवा त्वचा सर्व समस्यांवर दही फायदेशीर ठरतं. ...

५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या! - Marathi News | 5 types of dandruff and how to get rid of them | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या!

सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, डॅंड्रफ डोक्याच्या त्वचा ड्राय असल्याने होतात. पण असं नाहीये. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डॅंड्रफ एक किंवा दोन नाही तर तब्बल ५ प्रकारचे असतात. ...

गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या - Marathi News | You should not wash your hair with hot water for these reason | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

अनेकजण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. कारण गरम पाण्याने जास्त आराम मिळतो. ...

पावसाळ्यामध्ये केसांसाठी 'हे' मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय...ये रेशमी जुल्फे... - Marathi News | Hair masks for monsoon to get rid of hair problems | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यामध्ये केसांसाठी 'हे' मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय...ये रेशमी जुल्फे...

पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. मान्सूनमध्ये अनेक महिला केस गळतीच्या समस्यांनी हैराण होतात. ...

'या' स्वस्तात मस्त घरगुती उपायांनी वाढवा केसांचं आयुष्य, पैशांचीही होईल बचत! - Marathi News | Which will keep hair healthy and strong for long time? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' स्वस्तात मस्त घरगुती उपायांनी वाढवा केसांचं आयुष्य, पैशांचीही होईल बचत!

हे नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही केसांचं आयुष्य वाढवू शकता आणि सौंदर्यही खुलवू शकता. ...

केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी 'अशी' फायदेशीर ठरते खसखस! - Marathi News | Poppy seeds or Khaskhas benefits for hair and skin know how to use | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी 'अशी' फायदेशीर ठरते खसखस!

तुम्ही खसखस हे नाव ऐकलं असेल. खसखस आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. खसखस हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते, तसेच खसखस त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. ...