लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर! - Marathi News | Raksha Bandhan 2019 : Make up ideas for fastive session | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर!

सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. ...

चमकदार, सुंदर आणि मजबूत केसांसाठी लिंबाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल.... - Marathi News | Use lemon to get rid from hair fall know how use it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार, सुंदर आणि मजबूत केसांसाठी लिंबाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल....

पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा तर इतके कमजोर होतात की, मधून तुटूही लागतात. ...

स्प्लिट एन्ड्स ला करा बाय-बाय; वापरा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Home remedies to get rid off split ends in hair | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :स्प्लिट एन्ड्स ला करा बाय-बाय; वापरा 'हे' घरगुती उपाय

तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत? - Marathi News | Hair care tips how to apply conditioner correctly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत?

केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांसोबतच अनेक घरगुती उपायही केले जातात. पण आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतातच. ...

मुंछे हो तो इनके जैसी... 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मिशांवर फिदा आहेत लाखो तरुणी - Marathi News | These 5 bollywood actors have got the most stylish and perfect moustache use homemade moustache oil | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुंछे हो तो इनके जैसी... 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मिशांवर फिदा आहेत लाखो तरुणी

'मूछे नहीं तो कुछभी नहीं' हा हिंदी चित्रपटांमधील जुना डायलॉग आहे. त्या काळात मिशा म्हणजे, पुरूषांची शान समजलं जायचं. त्यामुळे आजही अनेकजण क्लिन शेव्हला महत्त्व देत असले तरिही मिशा असणाऱ्या पुरूषांचा लूक खुलून दिसतो. ...

पावसाळ्यात कोंड्याची समस्या असते कॉमन; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Monsoon hair care tips dandruff problem in monsoon season and home remedies to get rid of it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यात कोंड्याची समस्या असते कॉमन; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

महिला असो पुरूष आजकाल डॅन्ड्रफ म्हणजेच केसात कोंडा होण्याची समस्या सामान्य झाली आहे. पावसाळ्यात तर ही समस्या आणखी वाढते. वातावणातील ओलाव्यामुळे त्वचा कोरडी होते, परिणामी केसांमधील डॅन्ड्रफची समस्या वाढते. ...

पावसाळ्यातही त्वचेचं आरोग्य चागलं राखायचंय?; मग वाट कसली पाहताय, 'या' ब्युटी टिप्स वापरा - Marathi News | Beauty tips for monsoon season skin and hair care | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यातही त्वचेचं आरोग्य चागलं राखायचंय?; मग वाट कसली पाहताय, 'या' ब्युटी टिप्स वापरा

पावसाळा सुरू झाला की, त्वचेशी निगडीत समस्यांमध्ये वाढ होते. यामध्ये ओपन पोर्स, डल स्किन, पिंपल्स आणिऑयली स्किन यांसारख्या समस्यांचा समावेश असतो. ...

वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा - Marathi News | Beauty secrets of bollywood actress karishma kapoor that helps her get young and flawless skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर 44 वर्षांची आहे. पण आजही तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही करिश्मा अत्यंत सुंदर दिसते. ...