लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट - Marathi News | How to use curd for hair to make them silky and shiny in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट

Curd Hair Mask for Summer : काही सोपे, नॅचरल आणि घरगुती देखील केसांना या दिवसात चांगली सुरक्षा देऊ शकतात. दही हा केसांसाठी वापरला जाणारा रामबाण उपाय आहे. ...

हायलाईटमुळे केस कोरडे- झाडूसारखे झाले? रुपयाही खर्च न करता करा 'नॅचरल हेअर स्पा', होतील मऊ-मुलायम - Marathi News | How to fix dry hair after coloring Homemade hair mask for soft hair Hair care tips for chemically treated hair Kese mou honyasathi upay Hair spa ghari kasa karaycha Dry hair sathi gharguti upay Zero cost hair spa at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हायलाईटमुळे केस कोरडे- झाडूसारखे झाले? रुपयाही खर्च न करता करा 'नॅचरल हेअर स्पा', होतील मऊ-मुलायम

Hair spa at home in Marathi: Gharguti hair mask: Kese mulayam honyasathi tips:केमिकलमुळे खराब झालेल्या केसांचे आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी आपण घरच्या घरी 'नॅचरल हेअर स्पा' करू शकतो. ...

धाग्यासारखे पांढरे केस चमकतात? स्वयंपाकातील २ गोष्टी 'या' पद्धतीने लावा, ४५ मिनिटांत मिळेल नैसर्गिक काळा-डार्क ब्राऊन रंग - Marathi News | How to turn white hair to black naturally at Home Homemade natural hair dye for white hair Get dark brown hair naturally in 45 minutes coffee anf coco powder Kitchen ingredients for black hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धाग्यासारखे पांढरे केस चमकतात? स्वयंपाकातील २ गोष्टी 'या' पद्धतीने लावा, ४५ मिनिटांत मिळेल नैसर्गिक काळा-डार्क ब्राऊन रंग

Pandhre kes kale karnyache gharuti upay: Safed kes kale karnyachi trick: Natural hair dye at home Marathi: नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण घरच्या घरी नैसर्गिक हेअर डाई बनवू शकतो. ...

घरच्या घरी करा हेअर स्मूथनिंग, केसांना लावा गुलाबाचा पॅक- कोरडे केस होतील मऊ-मुलायम,गळणंही थांबेल - Marathi News | Gharghuti hair smoothing upay Gulabacha hair pack marathi Hair Smoothing at Home Natural Rose Hair Mask How to fix dry and frizzy hair Best homemade hair pack for softness Natural remedy for hair fall and dryness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्या घरी करा हेअर स्मूथनिंग, केसांना लावा गुलाबाचा पॅक- कोरडे केस होतील मऊ-मुलायम,गळणंही थांबेल

Hair Smoothing at Home: Hair Care tips: केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरणारा हा मॅजिक गुलाब पॅक कसा तयार करायचा. ...

Summer Recipe: उन्हाळ्यात थकवा जाणवतोय? एनर्जी टिकवण्यासाठी रोज खा 'हा' पौष्टिक लाडू! - Marathi News | Summer Recipe: Feeling tired in summer? Then eat 'this' nutritious laddu every day to maintain energy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Recipe: उन्हाळ्यात थकवा जाणवतोय? एनर्जी टिकवण्यासाठी रोज खा 'हा' पौष्टिक लाडू!

Summer Recipe: उन्हाळ्यात रोज फक्त 'हा' १ पौष्टिक लाडू खा आणि डोकेदुखी, केस गळती आणि थकवा दूर पळवा, वाचा झटपट होणारी ही रेसिपी.  ...

कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक... - Marathi News | tea water for hair growth how to use tea water for hair tea water hair rinse benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...

tea water for hair growth : how to use tea water for hair : tea water hair rinse benefits : चहाच्या पाण्याचा वापर केसांसाठी नैसर्गिक सिरमसारखा करता येतो, पाहा नेमकं करायचं काय... ...

केस वाढतंच नाहीत-आहेत ते ही गळतात? किचनमधले ५ पदार्थ लावा, दाट होईल वेणी - Marathi News | How To Grow Hairs Naturally : 5 Home Remedies For Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस वाढतंच नाहीत-आहेत ते ही गळतात? किचनमधले ५ पदार्थ लावा, दाट होईल वेणी

How To Grow Hairs Naturally : केसांचं गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आल्याचा रस वापरू शकता. ...

केमिकल न वापरताही पांढरे केस नॅचरली करता येतील काळे, कढीपत्ता आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा उपाय सगळ्यात बेस्ट - Marathi News | You can naturally whiten your hair without using chemicals. This remedy of black cumin, curry leaves and coconut oil is the best. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केमिकल न वापरताही पांढरे केस नॅचरली करता येतील काळे, कढीपत्ता आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा उपाय सगळ्यात बेस्ट

How to blacken white hair Naturally : आपण एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय करूनही वेळेआधीच पांढरे झालेले केस काळे करू शकता. यासाठी आपल्याला लागेल फक्त मुठभर कढीपत्ते आणि थोडसं खोबऱ्याचं तेल. ...