लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर, मराठी बातम्या

Hadapsar, Latest Marathi News

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी - Marathi News | Great performance of a doctor couple in Pune; the husband in 2020 and this year the wife became achieve the 'Iron Man' award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी

मागील वर्षी 2020 मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे 'आयर्नमॅन' ठरले होते. त्यावेळी त्या स्पर्धेला त्यांच्या पत्नी स्मिताही उपस्थित होत्या. ...

डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद - Marathi News | Two murderers arrested by throwing stones at their heads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद

पोलिसांना आपली ओळख सांगेल या भीतीने घातला डोक्यात दगड ...

Lokmat Impact : मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदल फसला; वाहतूक पुन्हा जैसे थे - Marathi News | Lokmat Impact: Traffic change at Magarpatta Chowk failed; Traffic was back to normal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact : मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदल फसला; वाहतूक पुन्हा जैसे थे

मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदलाचा बोजवारा उडाला होता. ...

विवाहित असताना 'लिव्ह इन रिलेशनशिप' पोलीस उपनिरीक्षकाला भोवली; अपर पोलीस आयुक्तांनी केले निलंबित - Marathi News | Sub-inspector Suspended by Additional Commissioner of Police due to ‘Live in Relationship’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित असताना 'लिव्ह इन रिलेशनशिप' पोलीस उपनिरीक्षकाला भोवली; अपर पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

हा पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. त्यांचे यापूर्वी लग्न झाले आहे. ...

फक्त खुन्नसने पाहिले; हडपसरमध्ये टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | The mob attacked on the youth from normal issue in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त खुन्नसने पाहिले; हडपसरमध्ये टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला

टोळक्याने जीवे मारण्याचा गुन्हा दाखल ...

दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणाहून अपहरण केलं होतं तिथेच आणून सोडलं पुन्हा ते एक वर्षांचं बाळ  - Marathi News | A one-year-old baby was released from the place where he was abducted two days ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणाहून अपहरण केलं होतं तिथेच आणून सोडलं पुन्हा ते एक वर्षांचं बाळ 

हडपसर येथील गाडीतळ पुलाखालून आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केले होते. ...

वाहन चोरट्यांकडून १९ लाखांच्या २५ दुचाकी जप्त; हडपसर पोलिसांची कामगिरी  - Marathi News | 25 two-wheelers worth Rs 19 lakh seized from vehicle thieves; Hadapsar police performance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन चोरट्यांकडून १९ लाखांच्या २५ दुचाकी जप्त; हडपसर पोलिसांची कामगिरी 

दोघांकडे केलेल्या चौकशीत १० महागड्या दुचाकी, गावठी कट्टा असा १० लाख ७० हजारांचा माल जप्त ...

सोलापूर रस्त्यांवरून पुण्यात येण्यास जड वाहनांना 'नो एंट्री' ? वाहतूक शाखेकडून प्रस्ताव - Marathi News | 'No entry' for heavy vehicles coming to Pune from Solapur roads? Proposal from Transport Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूर रस्त्यांवरून पुण्यात येण्यास जड वाहनांना 'नो एंट्री' ? वाहतूक शाखेकडून प्रस्ताव

वाहनांची वाढती गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन प्रस्ताव वाहतूक शाखेकडून सादर ...