Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. चक्क काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...
एचडी देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली ...
राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. ...
फेसबूक लाइव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. ...
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...