लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरुकुंज मोझरी

गुरुकुंज मोझरी

Gurukunj mozari, Latest Marathi News

सिनेअभिनेत्री मंदिरा बेदी राष्ट्रसंताच्या समाधिस्थळी नतमस्तक - Marathi News | Film actress Mandira Bedi paid obeisance at Rashtrasant Tukadoji Maharaj mausoleum at Gurukunj Mozri | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिनेअभिनेत्री मंदिरा बेदी राष्ट्रसंताच्या समाधिस्थळी नतमस्तक

गुरुकुंजाला दिली सदिच्छा भेट : राष्ट्रसंत म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रेरणास्थान ...

घरोघरी नतमस्तक झाले गुरुदेवभक्त - Marathi News | Gurudev devotees bowed down from house to house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरोघरी नतमस्तक झाले गुरुदेवभक्त

कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही ...

तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद  - Marathi News | Sant Tukadji Maharaj Mausoleum Temple and Prayer Temple closed till 31st March | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद 

 गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे. ...