लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
गुणरत्न सदावर्तेच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे एसटी बँकेच्या १२ संचालकांचे बंड - संतोष शिंदे  - Marathi News | Mutiny of 12 directors of ST Bank due to illegal interference of Gunaratna Sadavartha says Santosh Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुणरत्न सदावर्तेच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे एसटी बँकेच्या १२ संचालकांचे बंड - संतोष शिंदे 

नियमबाह्यपणे मेव्हण्याची नियुक्ती, चुकीचे ठराव रद्द करणार ...

५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर सदावर्तेंची प्रतिक्रिया - Marathi News | Protection of Babasaheb Ambedkar's thoughts to reservation of 50 percent of meritorious persons; Gunratna Sadavarte's reaction to Supreme Court hearings maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सदावर्तेंची सुनावणीवर प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी आहे. त्यातच आज आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याचे निमित्त साधून अॅड. सदावर्ते यांनी ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा काढला आहे.  ...

अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले  - Marathi News | Volatility in ST Bank in just five months Movement among directors due to governance, loan disbursement was also stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

सदावर्ते यांच्याविरोधात बंड; एसटी बँकेचे 14 संचालक नॉट रिचेबल - Marathi News | Rebellion against gunratna Sadavarte; 14 Directors of ST Bank Not Reachable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदावर्ते यांच्याविरोधात बंड; एसटी बँकेचे 14 संचालक नॉट रिचेबल

सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती ...

एसटी बँकेत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धक्का बसणार?, १४ संचालक नॉट रीचेबल, कोल्हापूर केंद्रस्थानी - Marathi News | Fed up with the arbitrary management of Gunaratna Sadavarte, 14 directors of ST Bank in the state did not attend the board meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी बँकेत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धक्का बसणार?, १४ संचालक नॉट रीचेबल, कोल्हापूर केंद्रस्थानी

सदावर्ते यांचा मनमानी कारभार, मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले ...

बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा - Marathi News | Gunaratna Sadavarten's warning to Nitish Kumar, he will going court against Bihar's increased reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा

जर राजकीयदृष्ट्या, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आरक्षणाचे घाणेरडे राजकारण करणार असाल तर आम्ही याविरोधात आहोत. ...

ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | Ain Diwali, ST passengers were surrounded?, joined the unions on the issue of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे. ...

लाल परी पुन्हा थांबणार! गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटीचा उद्यापासून संप - Marathi News | The red fairy will stop again! ST strike from tomorrow under the leadership of Gunaratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाल परी पुन्हा थांबणार! गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटीचा उद्यापासून संप

एसटीचा संप आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ...