Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Gunratna sadavarte, Latest Marathi News
गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि अभिनेता करण वीर मेहरा यांच्यात वाद झाला आहे. ...
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे. ...
बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या हटके अंदाजात एन्ट्री घेतली आहे. ...