लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena st worker union leader criticised sadabhau khot gopichand padalkar and gunratna sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल

एसटीच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

ST Strike: बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास - Marathi News | ST Strike: "Now, 119 sacked ST workers will go to work wearing bands", Says Gunratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देईल. केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नाही, तर शेतकरी आणि कष्टकरी, कामगारालही न्याय देईन ...

Gunratna Sadavarte on Sharad Pawar: “राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक...”; गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात - Marathi News | gunratna sadavarte criticized ncp chief sharad pawar over presidential election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक...”; गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात

Gunratna Sadavarte on Sharad Pawar: शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध झाले आहेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ...

Anil Parab: "ही तर कर्माची फळं", परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष - Marathi News | Anil Parab: "hi tar karmachi fale", after the arrest of Anil parab , Gunratan sadavarte on action of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ही तर कर्माची फळं'', परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   ...

ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण - Marathi News | gunaratna sadavarte decided to visit ayodhya visit after raj thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण

कष्टकरी जनसंघ हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अयोध्येला जाणार असून, प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. ...

पुण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने घोषणाबाजी - Marathi News | Proclamation on behalf of Maratha Kranti Morcha against Gunaratna Sadavarte in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने घोषणाबाजी

सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याकडून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध आंदोलन ...

Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | gunaratna sadavarte present at Bharati University Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर

गुणरत्न सदावर्ते पुण्यात पोलीस ठाण्यात हजर ...

'आम्ही देवाला अटक करायला आलोय', सदावर्तेंनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी - Marathi News | "We have come to arrest God," said Gunratna Sadavarte, recalling his imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही देवाला अटक करायला आलोय', सदावर्तेंनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी

मी कष्टकऱ्यांचा वकील आहे, लोकांनी मला तळहातावर घेतलं. माझ्या तब्येतीची काळजीसुद्धा तुरुंगातील डॉक्टर असतील किंवा अधिकाऱ्यांनीही मला तळहातावरल्यासारखं जपलं. ...