गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. Read More
मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे असं भाष्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराजीवर केले आहे. ...
राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेला आता मंत्री गुलाबरावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ...