लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा - Marathi News | Karnataka Chief Minister Basavaraj Bommai has been criticized by Shinde group minister Gulabrao Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. ...

मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil issued a warning after MLA Prasad Lad's statement about Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ...

“पाच कोटी मोजायला गेलेले का?” खैरेच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर - Marathi News | gulabrao patil commented on chandrakant khaire 5 crores allegation on eknath shinde group mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पाच कोटी मोजायला गेलेले का?” खैरेच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला. ...

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील  - Marathi News | Had Aaditya Thackeray roamed the state, there would have been no need to go to Bihar - Gulabrao Patil | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ...

'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...? - Marathi News | Gulabrao Patil vs Deokar will be played in Jalgaon before Vidhan Sabha election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...?

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, आता अंतिम पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

'… हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग,' शिवसेनेचा टीकेचा बाण - Marathi News | shiv sena saamana editorial targets eknath shinde govenment minister abdul sattar gulabrao patil comment supriya sule sushma andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'… हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग,' शिवसेनेचा टीकेचा बाण

या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, शिवसेनेचा इशारा. ...

शिवसेनेतून 40 आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे; गुलाबराव पाटलांचा आरोप - Marathi News | 40 MLAs split from Shiv Sena, but only I am being targeted; Gulabrao Patal's allegation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेनेतून 40 आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे; गुलाबराव पाटलांचा आरोप

'खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही.' ...

भाजप-शिवसेनेने माघार घेतली, म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला- गुलाबराव पाटील - Marathi News | BJP-Shiv Sena's retreat, hence Rutuja Latke's won- Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप-शिवसेनेने माघार घेतली, म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला- गुलाबराव पाटील

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटकेंचा विजय. ...