जगातील सर्वात उंच पुतळा हा आपल्या भारतात आहे आणि जर तुम्ही google करून पाहिलंत ना, वर्ल्ड's Tallest Statues ची जी यादी येईल त्यात Statue Of Unity हे पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल य ...