लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला - Marathi News | Minor girl gang-raped in Surat, friend ran after seeing the goons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला

Gujarat Crime News: गुजरातमधील सूरतमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले! - Marathi News | PM Narendra Modi completes 23 years in constitutional post, became Chief Minister for the first time in 2001! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!

PM Narendra Modi 23 Years: आज, सोमवारी (७ ऑक्टोबर २०२४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर असताना २३ वर्षे पूर्ण केली. ...

रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू  - Marathi News | The driver was making a reel, then the bus hit the electric pole, 3 passengers died  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 

Gujarat Bus Accident: अपघाताबाबत बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरने मद्यपान केले होते. तसेच तो धावत्या बसमध्ये रिल बनवत होता. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. ...

२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं    - Marathi News | After 22 years took revenge for his father's murder, the son killed the murderer in the same style    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

Crime News: हत्येचा बदला हत्या, असं म्हणत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हत्येचा बदला घेतल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अशा कथा तुम्ही चित्रपटांमधूनही पाहिल्या असतील. दरम्यान, एका मुलाने त्याचा वडिलांच्या हत्येचा तब्बल २२ वर्षांनी बदला घेत ...

महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण... - Marathi News | Men Performs Garba Dress Up As Women in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...

Men Performs Garba Dress Up As Women: नवरात्रीच्या नऊ दिवस देशभरात मोठ्या उत्साहात गरबा खेळला जातो. ...

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | The shocking reason for the death of a young woman while having sex with her boyfriend in a hotel has come to light   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  

Gujarat News: हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे. ...

Agriculture News : गुजरातमधून तुरीच्या ओल्या शेंगांना वाढती मागणी, काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Agriculture News Increasing demand for wet pods of tur from Gujarat see details price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : गुजरातमधून तुरीच्या ओल्या शेंगांना वाढती मागणी, काय भाव मिळतोय? 

Agriculture News : देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात ओल्या तुरीच्या शेंगांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...

37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO - Marathi News | gujarat tourist bus full of 37 tourists got stuck in the flood, everyone was rescued safely, watch the thrilling video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO

बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यात तामिळनाडूतील 29 प्रवाशांचा समावेश होता. ...