लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका - Marathi News | Hardik Patel can't contest, Guj HC rejects his plea | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही. ...

ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार   - Marathi News | O lahi..o lahi ! Heat wave in Vidarbha: Maximum temperature crosses 40 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार  

राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...

पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई - Marathi News | Pakistani boat crashed; Indian Coast Guard, Gujarat ATS Action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे. ...

तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली - Marathi News | Indian Coast Guard & Gujarat ATS Officers has seized approx 100 kg contraband Heroin from Boat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ...

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवताहेत; नेतृत्त्वावर टीका केल्यानं भाजपा नेत्याची हकालपट्टी - Marathi News | BJP Leader expelled for saying 2 Gujarati Thugs Have Been Fooling People | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवताहेत; नेतृत्त्वावर टीका केल्यानं भाजपा नेत्याची हकालपट्टी

भाजपा नेत्याची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर थेट टीका ...

राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार, गुजरातच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | gujarat minister urges poison for rahul gandhi on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार, गुजरातच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रंगत चढली असून, अनेक नेते वादग्रस्त विधान करत सुटले आहेत. ...

'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल' - Marathi News | If Congress Wins By Mistake Pakistan Will Celebrate Diwali says gujarat cm Vijay Rupani | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानमध्ये आनंद साजरा होईल; भाजपा मुख्यमंत्र्याचं अजब विधान ...

अभिनेता परेश रावल यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - BJP MP Paresh Rawal Not To Contest Lok Sabha Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता परेश रावल यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार 

परेश रावल यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...