दहेज हा गुजरातमधील सर्वात मोठा औद्योगिक परिसर आहे. या परिसरात यूपीएल कंपनीचा रासायनिक कारखाना आहे. या कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. ...
मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं आता पुरेसं नाही. मास्क न वापरणाऱ्यांकडून कोरोना सेंटरमध्ये सेवा करवून घेण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी द्यावी, असं मत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. ...
Corona Virus Gujarat News: कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांनी लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित ...
गुजरातमधील खाजगी शाळांचा निर्णय, खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोंसह सोमवारी काही दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्यात नंबर वनचा दावा करण्यात आला. ...
coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही ...