CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Odisha Government caps the price of RT-PCR test by private labs at Rs 400 | Latest national News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:01 AM

  अमेरिकेतील हिंसाप्रकरणी 70000 हून अधिक ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली.

 • 09:00 AM

  नथुराम गोडसे यांचे समर्थन कोणीही करू शकत नाही - देवेंद्र फडणवीस

 • 08:59 AM

  मध्य प्रदेश: सिद्धीमधील सामुहिक बलात्कार प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 • 08:44 AM

  लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्र करणार, प्रतिदिन 13 लाख लसीकरण

 • 08:42 AM

  मध्य प्रदेश : मोरेनामध्ये विषारी मद्यप्राशन केल्याने 10 जमांचा मृत्यू, ५ आजारी.

 • 08:41 AM

  मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्याला येणार.

 • 08:23 AM

  कोविशिल्ड लस घेऊन विमान पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना.

 • 08:17 AM

  राज्यातील महामार्गावर होणार सौरऊर्जेचा वापर - आदित्य ठाकरे

 • 08:15 AM

  २००१ नंतर मुस्लिमांना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला; मोहम्मद सिराज प्रकरणावर शोएब अख्तर म्हणतो...

 • 08:06 AM

  तामिळनाडूच्या अतीरामापट्टीनममध्ये 13.5 सेमी एवढी अतिवृष्टी. तर अरियलूर, नागापट्टीन आणि कराईकलमध्ये रात्री 8.30 ते पहाटे 5.30 पर्यंत मुसळधार पाऊस.

 • 07:47 AM

  कर्नाटक: ड्रग केस प्रकरणी आदित्य अल्वाला चेन्नईतून अटक.

 • 07:42 AM

  मधली फळी आणखी चांगली खेळली असती, तर टीम इंडिया जिंकली असती; राजीव शुक्ला याचं क्रिकेट 'ज्ञान', नेटिझन्सकडून ट्रोल

 • 07:38 AM

  आजचे राशीभविष्य - 12 जानेवारी 2021; कर्कसाठी चिंतामुक्त-खुशीचा, मकरसाठी तक्रारींचा

 • 02:47 AM

  पणजी - केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दिल्लीला हलविण्याची गरज नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

 • 11:59 PM

  मुंबई - शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे दु:खद निधन झाले, सभापती निलम गोऱ्हेंकडून श्रद्धांजली

All post in लाइव न्यूज़

CoronaVirus Marathi News Odisha Government caps the price of RT-PCR test by private labs at Rs 400