गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2023, Play Offs Scenario: गुजरात टायटन्स ( १८) आणि चेन्नई सुपर किंग्स ( १७) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा क्वालिफायर १ सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने ही थरारक विजयाची नोंद करून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली आहे. आता १ जागेसाठी ३ संघ श ...
IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करताना ५८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावा केल्या. ...
IPL 2023, GT vs DC Live Marathi : अमन खानच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २३ धावांवरून ८ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली. अमन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सच्या म ...
IPL 2023 PlayOffs Scenario : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन सुपर लीग २०२३ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली अपयश आलेले दिसत होते. दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना नाट्यमयरित्या जिं ...